हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी मुसळधार पावसामुळे पुन्हा संकटात…
लाखो हेक्टर जमिनीपुराच्या पाण्याखालीदि.12 जुलै.
हिमायतनगर | कृष्णा राठोड
मागील आठवडाभरापासून हिमायतनगर तालुक्यातील सर्वच ग्रामीण भागातील परिसरामध्ये संततधार पाऊस सुरू आहे,गेल्या सहा दिवसापासून सूर्यदर्शनही झाले नाही,सततच्या...
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी.
👉 भागवत देवसरकर यांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी.दि.12 जुलै. 2022
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेडमागील आठवडाभरापासून आष्टी तामसा परिसरासहित हदगांव-हिमायतनगर तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे....
सन्यासी वृत्तीने समाजात काम करणारा कार्यकर्ता निर्माण होणे गरजेचे……
शिक्षणाधिकारी विठ्ठल भूसारेपरभणी, (आनंद ढोणे पाटील) :-
कार्यकर्त्यांनी सन्यासी वृत्तीने समाजात काम केल्याशिवाय समाजाचा विकास होणार नाही.त्यासाठी प्रकाश कांबळे यांचा आदर्श
ठेवून कार्यकर्त्यांनी समाजात निःस्वार्थ आणि...