Home 2022 June

Monthly Archives: June 2022

🌹 झेप 🌹

0
झेप घ्यावी आकाशीध्येय बाळगावे उराशीउंच उंच विचारांची गाठ बांधुनी जिवण जगावे बंधुभाव ठेवुनीनको कुणाची निंदा नालस्ती सर्वांशी मिसळुनी करावी दोस्तीजन्म आपला नाही पुन्हा पुन्हा मग उगीच का?...

सारंगी-मिठापूर येथील गोदावरी नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणारा जथ्था पकडला,

0
पोकलॅंड मशीन, हायवा टिप्पर, मोबाईल, स्कॉर्पिओ गाड्या आणि रोख रक्कम जप्तप्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा यांच्या पथकाची कामगिरीपरभणी ( आनंद ढोणे पाटील) जिल्ह्याच्या...

थेंब..थेंब… पाण्यासाठी हिमायतनगर शहर वाशीयांची भटकंती. 👉 वास्तव

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक- 05 जुन 2022" पाणी हे जिवण आहे " हे जरी माणवी जिवनातील सत्य कुणालाही नाकारता येत नाही. पण हिमायतनगर या...

बाळापूर तालूक्यात गावनिहाय शेतीसाठी झालेल्या अतिक्रमणाचा अहवाल बोलावून दंडात्मक कारवाईचे निर्देश देण्यासाठी आंदोलनाचा ईशारा

0
अकोला/प्रतिनिधी- जिल्ह्यातील बाळापूर तालूक्यात गाजीपूर, हिंगणा, शेळद, काळबाई,बाभूळखेड, सहीत ईतरही ठिकाणी अनुसूचित जाती जमातीच्या भूमिहीन लोकांनी महसूल विभागाच्या जमीनीत सन १९० च्या पूर्वीपासून शेती...

पिचोंडी वाशीयांची पाण्यासाठी भटकंती

0
सुरोशे हिमायतनगर /प्रतिनीधी हिमात़नगर तालुक्यातील कारला गट ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या पिचोंडी गावात पाण्याआभावी महिलांचे हाल होत आहेत काही दिवसापूर्वी येथील बोर चे अधिग्रहण ग्रामपंचायत...

अनिल मादसवार यांना संभाजीनगर येथे देवऋषी नारद पत्रकारीता पुरस्कार प्रदान

0
अंगद सुरोशे हिमायतनगर/प्रतिनीधीहिमायतनगर सारख्या ग्रामीण भागात राहून पत्रकारिता करणारे नांदेड न्युज लाईव्ह वेब पोर्टलचे संपादक अनिल मादसवार यांना दि. ४ शनिवारी औरंगाबाद येथे विश्वसंवाद...

कृषीभूषण मेघा देशमुख यांची मातोश्री इंदिराबाई देशमुख वैकुंठ धामास  ( एक लक्ष) रुपयांची देणगी

परभणी/आनंद ढोणे पाटील परभणी तालूक्यातील झरी गावच्या आणि विविध पुरस्कार प्राप्त प्रयोशिल महिला शेतकरी श्रीमती मेघाताई विलासराव देशमूख (सावंत) यांनी मातोश्री इंदिराबाई देशमूख वैकुंठ धाम...

मराठवाड्यातील शेतकऱ्यांची तेलंगणातील कपाशी बियाण्याला पसंती

मारोती अक्कलवाड पा.सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 04 जुन 2022हवामान खात्याने यावर्षी मान्सुन सहा ते दहा जुन रोजी महाराष्ट्रात धडकणार आहे. असा अंदाज वर्तविला आहे....

कांतराव झरीकर यांचा संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्याकडून सत्कार

परभणी /(आनंद ढोणे पाटील) विशेष प्रतिनिधीकृषीभूषण कांतराव देशमुख झरीकर यांनी पालम तालुक्यातील जांभूळ बेट संवर्धन, एक गाव एक सुंदर स्मशानभूमी, जलसंधारण, शेती फळबाग लागवड...

एक गाव एक स्मशानभूमी हीच महापुरुषांना खरी आदरांजली ठरेल — कांतरावजी देशमुख

0
परभणी,जि/प्र.(आनंद ढोणे पाटील यांजकडून) प्रत्येक गावात एक गाव एक स्मशान भूमी बनवणे हीच महापुरुषांच्या खऱ्या समतावादी विचारांना आदरांजली ठरेल. स्वराज्याचं स्वप्न साकार करणारे छत्रपती...
0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

EDITOR PICKS