Home 2022 June

Monthly Archives: June 2022

लॉयन्स क्लब संस्कृतीच्या वतीने शासकीय रुग्णालयाच्या परिसरात गरजुंना अन्नदान वाटप.

अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी'शासकिय रुग्णालयात मोफत अन्नदान'    खामगाव:-लाॅयन्स क्लब संस्कृती खामगावच्या वतीने शासकीय रुग्णालयाच्या आवारात अन्न वाटप केंद्रावर दररोज गरजू रुग्णांच्या नातेवाईकांना लॉयन्स क्लब...

खेट्री येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संघाची वार्षिक सभा संपन्न

0
नासिर शहा पातूर तालुका प्रतिनिधीपिंपळ खुटा : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद शाखा पातुर च्या वतीने वार्षिक सभेचे आयोजन.पातुर तालुक्यातील खेट्री येथे निसर्गरम्य परिसरात...

ममदापूर सोसायटी निवडणूकीत शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय!

आनंद ढोणे पाटील परभणी, (जिल्हा प्रतिनिधी) :- पूर्णा तालूक्यातील ममदापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी पंचवार्षिक निवडणूकीत शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे....

वीज पडल्याने युवा शेतकरी सुरेश टोमके गंभीर जखमी……..

0
हिमायतनगर प्रतिनिधी| कृष्णा राठोड/- मृगनक्षत्र लागून तीन दिवस ओलांडल्यानंतर हिमायतनगर शहर व तालुका परिसरात आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्या सह विजांचा कडकडाट होऊन...

पुरेसा पाऊस पडल्याशिवाय खरीप पेरणीची घाई करू नये.

👉 डॉ सूर्यकांत पवार विस्तार कृषी विद्यावेत्ता तथा सहयोगी संचालक संशोधन यांचा सल्ला.मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 12 जुन 2022खरिपाच्या पेरणीचे दिवस उंबरठ्यावर आहेत....

प्रतिक्षा पावसाची !

👉 शेतीशिवारमारोती अक्कलवाड पा. सवनेकर नांदेड जिल्हा संपादक दिनांक- 11 जुन 2022मृग नक्षत्र म्हणजे शेतकरी राजांचे खरीप हंगामातील महत्वाचे नक्षत्र.. पेरणीपूर्व मशागत पुर्ण करून शेतक-यांनी काळया आईची...

विजाच्या कडकड्यासह मुसळधार पावसात,दुधड येथे वीज पडून बैलाचा मृत्यू .

0
हिमायतनगर |कृष्णा राठोडतालुक्यातील मौ. दूधड येथे आज दिं 11 जून रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास पांडुरंग आंनदराव सूर्यवंशी यांच्या शेतात गोठ्यात बांधलेल्या बैलावर वीज पडल्याने...

मनरेगा सिंचन विहीरींची देयके रखडली, शेतकरी हैराण!

सबंधित कर्मचारी अन् रोजगार सेवकांची अनास्था शेतक-यांच्या मुळावर परभणी, (आनंद ढोणे पाटील) :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ईच्छूक गरजू शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात...

नांदेड जिल्हा परिषदेचा वरीष्ठ कृषि अधिकारी.. हिमायतनगर तालुक्याचा काॅलीटी कंट्रोलर कसा?

👉विशेष खरीप हंगाम 2022👉 फक्त खरीप हंगामात येतो नमुने काढायला....मारोती अक्कलवाड पाटील सवनेकर दिनांक - 10 जुन 2022"भारत हा कृषिप्रधान देश आहे." हि मन सर्वस्तृत...

शेतक-यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार!

..दत्तराव काळबांडे .बालाजी काळबांडे.ओमकार काळबांडेसामाजिक कार्यकर्ते अगंदराव काळबांडे यांचे मनोगत ---------------- परभणी, (आनंद ढोणे पाटील) - शेतकरी हा संपूर्ण जगाचा अन्नदाता आहे. तो उन्हा तान्हात थंडी पावसात,...
0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

EDITOR PICKS