Home 2022 June

Monthly Archives: June 2022

हिमायतनगर शहरात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात साजरा

हिमायतनगर  येथील श्री परमेश्वर मंदिर मंगल कार्यालय प्रांगणात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उतशात शिबिर संपन्न झाले. या शिबिरासह ६०० हुन अधिक साधकांनी उपस्थिती लावून शिबिराची...

आकाशात काळ्याकुट्ट ढगांची गर्दी, पण शेतकरी पावसासाठी हैराण..

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड. दिनांक:- 21 जुन 2022कुठे पाऊस, तर कुठे ऊन, कुठे पावसाची हलकीशी लहर....तर कुठे काळ्याकुट्ट ढगांची आकाशातील केलेली गर्दी.... हे वास्तव...

पेरणीसाठी शेती सज्ज, बळीराजा ला लागली पावसाची तिव्र ओढ!

अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधीसंभापूर:-मृग नक्षत्राची सुरूवात झालीपरंतु मान्सूनचा दमदार पाऊस केव्हा येणार याकडे बळीराजासह सर्वांचेच डोळे आकाशा कडे लागले असून, वरून राजाच्या वक्रदृष्टीने बळीराजा...

ग्रामीण भागातील महिला पुरुषांनी मोफत रेशीम कोष उद्योग प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा

एसबीआय आरसेटी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक पांडूरंग निनावे यांचे आवाहनपरभणी, (आनंद ढोणे पाटील)- परभणी जिल्ह्यातील शेतकरी, मुले, मुली आणि बचत गटातील महिला, पुरुष...

पाऊस लांबला, शेतकरी चिंतातुर!

👉 निरभ्र आकाशाकडे सर्वांच्या नजरा.मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक:- 20 जुन 2022खरीप हंगामातील मृग नक्षत्र संपत आले तरी पावसाचा अजुनतरी पत्ताच नाही. कशाचिही...

अपंग बांधवाच्या जिद्दीची कहानी! प्रहार संघटनेची पाठीवर कौतुकाची थाप

0
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजानाशिक येथील गंगापूर गावातील देशी स्थान हॉटेल आगळी वेगळी कहाणी. एका अपंग व्यक्ती ने समाजातील इतर व्यक्तींसाठी एक...

शिवांगी बेकर्सच्या वतीने वृक्षारोपण!

0
अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी खामगावखामगाव:-वातावरणात सातत्याने बदल होत आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. पर्यावरणाचा प्रश्न सर्व जगाला भेडसावत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण...

मा. सभापती यांनी दिली बोअरवेल मोटार, पाईपांची मदत.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 19 जुन 2022मौजे रमनवाडी तांडा येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी सरपंच सुनिल शिरडे, उपसरपंच वसंतराव जाधव, ग्रा.पं.सदस्य दिलीपदादा आडे...

हेल्प डेस्क मध्य तक्रार करुनही प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ मिळेना,वंचित शेतकरी हिरमुशले!

त्रुटीचे कळेना कारण परभणी, (आनंद ढोणे पाटील) :- भारत देशातील संपूर्ण शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा, त्यांना शेती पिके घेण्यासाठी काही अंशी आर्थिक मदत व्हावी याकरीता केंद्रातील...

भाजीपाल्याचे भाव वाढले, उत्पादक शेतकरी खुश!

------------ परभणी, (आनंद ढोणे पाटील) :- उन्हाळ्यामुळे उत्पादकता कमी झाल्यामुळे सध्या सर्वच ठिकाणच्या बाजारात भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. यामुळे भाजीपाल्याचे भाव वाढले असल्याने जिल्ह्यातील भाजीपाला...
0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

EDITOR PICKS