हिमायतनगर रेल्वे विभागाचा भोंगळ कारभार उघड!
👉 तिकीट बुकिंगसाठी प्रवाशांच्या रांगाच रांगा.मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक - 27 जुन 2022हिमायतनगर रेल्वे स्टेशन वरील,
तिकीट मशीन सुरु करुन, प्रवाशांना दिलासा द्यावा....
वडगाव ( ज ) येथे सबस्टेशन असुनही चार दिवसापासून गाव अंधारात ..
हिमायतनगर -कृष्णा राठोड
तालुक्यातील वडगाव ज येथे सबस्टेशन होऊन देखील हे गाव दोन दिवसापासून अंधारात असल्याने नागरीकांना पावसाळ्यात रात्रभर अंधाराचा त्रास सहन करावा लागत असून...
अखेर.. पाऊस बरसला!
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक-26 जुन 2022कधी हलका कधी मध्यम पाऊवाच्या सरी पडत मृग नक्षत्र असेच गेले. मात्र 25 जुन्या सायंकाळी चांगलाच पाऊस...
पळसपुर गावातील दोन दिवसांपासून विज पुरवठा खंडीत
अंधाराचा फायदा घेत चोरट्यांचा डाव गस्त मुळे फसलाहिमायतनगर प्रतिनिधी/ पळसपुर गावातील विज पुरवठा दोन दिवसांपासून खंडीत असुन यामुळे शुक्रवारी रात्री अंधाराचा फायदा घेत पुन्हा...
अखेर… लाचखोर प्रकरणात सचिव राजेंद्र मेहरे निलंबित
१.२७ लाख रुपयांची लाचेची मागणी करणे भोवलेनासिर शहा
पातूर तालुका प्रतिनिधीपिंपळ खुटा : पातुर पंचायत समिती अंतर्गत राहेर अडगाव ग्राम पंचायतचे लाचखोर सचिव राजेंद्र श्रीराम...
खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ राहूल पाटील यांच्या रुपाने परभणी शिवसेनेचा बालेकिल्ला कायम!
तमाम शिवसैनिकातून होतेय अभिनंदन!!
परभणी, ( आनंद ढोणे पाटील) :- हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजप सोबत युत्ती करुन नव्याने सरकार स्थापन करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासन मंत्रीमंडळ महाविकास...
विठुराया! यंदा पाऊस भरपुर पडु दे….. 👉 महिला वारक-यांचे विठ्ठलाला साकडे.
@ वारी पंढरीची @मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक - 24 जुन 2022संबंध वारक-यांचे ह्रदयस्थान असणा-या पंढरपूर येथील भगवंताचे स्थान म्हणजे विठ्ठलाची पंढरी...
माऊली माऊली.....
महाराष्ट्राच्या अहिल्या शिंदे चा सुवर्ण इतिहास
आशियाई कुस्ती स्पर्धा मध्ये सुवर्णपदकहेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजाआशियाई कुस्ती स्पर्धा 2022 किर्गिस्थानच्या बिश्केक येथे सुरु असून 17 वर्षा खालील व 49...
गौर पंचायत समिती गणात राष्ट्रवादीकडून प्रशांत भैय्या ढोणे निवडणूक लढवण्याची चिन्हे
परभणी, ( जिल्हा प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्यातील पंचवार्षिक जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम येत्या काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता असून परभणी जिल्ह्यातील ज्या त्या...
पूर्णा तालूक्यात जोरदार प्रजन्यवृष्ठी
परभणी, (आनंद ढोणे पाटील) :- जिल्ह्यातील काही भागासह पूर्णा तालूक्यात मंगळावर २१ जून २०२२ रोजी रात्री ७ वाजल्यापासून उशिरापर्यंत रिपटीप पाऊस पडून जोरदार प्रजन्यवृष्टी...