पेरणीसाठी शेती सज्ज, बळीराजा ला लागली पावसाची तिव्र ओढ!
अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधीसंभापूर:-मृग नक्षत्राची सुरूवात झालीपरंतु मान्सूनचा दमदार पाऊस केव्हा येणार याकडे बळीराजासह सर्वांचेच डोळे आकाशा कडे लागले असून, वरून राजाच्या वक्रदृष्टीने बळीराजा...
ग्रामीण भागातील महिला पुरुषांनी मोफत रेशीम कोष उद्योग प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा
एसबीआय आरसेटी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक पांडूरंग निनावे यांचे आवाहनपरभणी, (आनंद ढोणे पाटील)- परभणी जिल्ह्यातील शेतकरी, मुले, मुली आणि बचत गटातील महिला, पुरुष...
पाऊस लांबला, शेतकरी चिंतातुर!
👉 निरभ्र आकाशाकडे सर्वांच्या नजरा.मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक:- 20 जुन 2022खरीप हंगामातील मृग नक्षत्र संपत आले तरी पावसाचा अजुनतरी पत्ताच नाही. कशाचिही...