हिमायतनगर तालुक्यात 10:26:,26 खतांचा तुटवडा….
मारोती अक्कलवाड पाटीलजिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड
दिनांक- 24 मे 2022" जगाचा पोशिंदा शेतकरी"म
हि भावनीक उपमा कुणाच्याही सहज मनात दुःख देऊन जाते...
पण हिमायतनगर तालुक्यातील बळीराजाचे शेतीविषयक चित्र...
महाकावी वामनदादा कर्डक यांच्या जन्म शताब्दी निमित्ताने राष्ट्रीय गुणगौरव सोहळा व निमंत्रितांचे कविसंमेलन
औरंगाबाद प्रतिनिधीदि 21 मे 2022 रोजी आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी -नाशिक आयोजित महसूल प्रबोधिनी हॉल, औरंगाबाद येथे मोठ्या उत्साहात साजरे झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटक...
नाशिक मधील प्रसिद्ध अहिल्याराम मंदिराच्या चरणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सवाची निमंत्रण पत्रिका अर्पण
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा22 मे रविवार रोजी नाशिक येथील पंचवटी मधील रामकुंडा जवळील अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या अहिल्याराम मंदिरातील श्रीरामप्रभुना...
गोठ्याला आग लागून शेतकऱ्यांचे दोन लाखांवर नुकसान
शेतकरी:- दामोदर वासुदेव गावंडे यांचा टाहो; गोरेगाव बु येथिल घटनाप्रतिनिधी:-योगेश घायवट वाडेगाव. येथुन जवळच असलेल्या गोरेगाव बु येथे गोठ्याला आग लागून शेतकऱ्यांचे जवळपास दोन...
पाण्याची बकेट गळ्यात अडकून हरणाचा मृत्यू..
वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंतीहिमायतनगर प्रतिनिधी/ कारला शिवारातील विहीरीवर पाणी पिण्यासाठी आलेल्या हरणाने बकेट मधील पाणी पिण्याच्या नादात गळ्यात बकेट अडकल्यामुळे हरणाचा गुदमरून मृत्यू झाल्याची...