” जगावेगळी ममता “
जीवनातील आकांक्षांना
फुटावीत जणू हो पंख
किमया अशी करावी आता
मिळेल तयातून जीवना सुख...।।जीवनभर जरी कष्टाने
मिळेल पोटाला भाकरी
किमया येऊ दया फळास
नका करू कुणाची चाकरी...।।तोंडावर जेंव्हा गोड बोलती
मागे...
तालुक्यातील जनतेने केलेले प्रेम मी कदापिही विसरणार नाही
👉 सेवानिवृत्त पो.नि. भगवान कांबळेमारोती अक्कलवाड पा.सवनेकर.
जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड
दिनांक- 31 मे 2022हिमायतनगरचे सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक भगवान कांबळे साहेब यांचा शासकीय नियमानुसार सेवापुरती कार्यक्रम दिनांक...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा पत्रकार परिषद संपन्न
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजारविवार दि.29 मे रोजी पंचवटी तील रामकुंडा समोरील अहिल्या हॉल येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा...
बाळापूर बसस्थानकात सी.सी. टिव्ही कॅमेरे बसविण्याची शिवसेना बाळापूर शहराच्या वतीने मागणी
श्याम बहुरूपे(तालुका प्रतिनिधी)आज शिवसेनेच्या वतीने बाळापूरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक न प बाळापूर यांना निवेदन देण्यात आले मागील काळात एस . टी . कर्मचाऱ्यांचा...
पातूर येथिल एक जून ते सात जून बियाणे महोत्सव
पिंपळ खुटा :- पातूर तालुक्यांतील पालक मंत्री यांच्या संकल्पनेतून व खुल्या बाजारातील बियाणांच्या किंमती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना माफक दरात. व शेतकऱ्यांनी स्वतः उत्पादित केलेले...
बाणाक्षरी
ती
माता
रमाबाई
दीन दुबळ्या
समाजाची आई
सोसलेत लयी कष्ट
जीवाचे रान केलेत
अवघे
जीवन
कष्टली
माऊली
राहून
उपाशी...सुभाष वि. दांडगे, अकोला
७६२००३२२८३
पोखरा प्रकल्पा अंतर्गत विहिर खोदकामास सुरुवात.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर.
जिल्हा संपादक देहिमायतनगर-नांदेड
दिपंनांक-26 मे 2022नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत प्रत्यक्ष तिन विहिरीच्या खोदकामास सूरवात मौ.गडग्याळवाडी ता.मुखेड येथे सुरुवात झाली आहे....
करंजी येथे शेतकरी प्रशिक्षण संपन्न.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर दिनांक- 26 हे 2022हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी या गावाची, राज्य पुरस्कृत...
भाव दर कमी;उत्पादन खर्च अधिक असल्याने कांदा उत्पादक अडचणीत.
योगेश घायवट
वाडेगाव:- बाळापूर तालुक्यातील वाडेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जाते.परंतु या वर्षी शासनाकडून कांदा भाव कमी असल्याने शेतकरी अडचणी मध्ये सापडला आहे.
रब्बी...
सिंधुदुर्ग मध्ये मोठी दुर्घटना, अकोल्यातील युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू
अकोला- सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज सकाळच्या सुमारास पर्यटकांनी भरलेली बोट पलटी झाल्यामुळे त्यामध्ये अकोल्यातील युवकाचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे, यामध्ये अकोल्यातील आकाश देशमुख नामक...