संजय बियाणी यांच्या हत्येच्या तपासासाठी खासदार चिखलीकर यांनी घेतली, केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 08 एप्रिल 2022नांदेड :येथील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी यांची पाच एप्रिल रोजी अज्ञात मारेकर्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येचा...
हदगाव- हिमायतनगर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची शोकांतिका आणि अवस्था हा प्रश्न विचार करायला लावणारा...
👉 भागवत देवसरकर पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील परिषद राज्यअध्यक्ष यांचा आरोप.जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड
दिनांक- 07 एप्रिल 2022हदगाव- हिमायतनगर
तालुक्यात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असताना देखील तालुक्यातील...
माणसाची संख्यात्मक वाढ झाली, पण गुणात्मक वाढ नाही.
👉 हभप पंढरीनाथ महाराजमिरकुटे यांचे प्रतिपादनमारोती अक्कलवाड
जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड
दिनांक- 07 एप्रिल 2022
अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, भागवत कथा सोहळा मोजे सवना ज....
तळपत्या उन्हात
करपतय रान तनमनाचं
पेटतोय वैशाख वणवा.
वाराही चोरून आहे अंग
पडून नुसता उताणा.आग ओकतोय सूर्य
भाजून निघतेय सृष्टी.
भाळपासून तळापर्यंत
जीव उन्हाने होतो कष्टीझाडे ही मक्ख उभी
सळसळ विसरून पाने.
तळपत्या उन्हात...
सृजनाचा ऋतुराज
साऱ्या ऋतूंचा सम्राट
ऋतू वसंताचा थाट,
सृष्टी प्रणयाराधन
पक्षीगण होती भाटसौंदर्याचा सौदागर
फुटे नवीन पालवी,
सृजनाचा ऋतुराज
कात टाके, सृष्टी नवीलागे चैत्राची चाहूल
वाढे उन्हाची तलखी,
रती मदनाचा खेळ
निघे रामाची पालखीआंबेडाळ, कैरी...
सृजनाचा ऋतुराज
साऱ्या ऋतूंचा सम्राट
ऋतू वसंताचा थाट,
सृष्टी प्रणयाराधन
पक्षीगण होती भाटसौंदर्याचा सौदागर
फुटे नवीन पालवी,
सृजनाचा ऋतुराज
कात टाके, सृष्टी नवीलागे चैत्राची चाहूल
वाढे उन्हाची तलखी,
रती मदनाचा खेळ
निघे रामाची पालखीआंबेडाळ, कैरी...
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चे नाशिक जिल्हा अध्यक्ष कोंडाज़ीमामा आव्हाड यांचे वाढदिवसा निमित्त अभिष्टचिंतन
हेमंत शिंदे ( नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा )आज दि. 4 एप्रिल रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चे नाशिक जिल्हा अध्यक्ष मा. कोंडाज़ीमामा आव्हाड तथा...
राष्ट्रीय महामार्ग ठेकेदाराच्या नाकर्तेपणामुळे हिमायतनगरात वाढले अपघातांचे प्रमाण
हिमायतनगर (नांदेड)- कृष्णा राठोड
हिमायतनगर मधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रं १६१ चे काम गेल्या अनेक दिवसांपासून संथ गतीने चालू असल्याने वादाच्या भोवऱ्यात फिरत असून या...
राष्ट्रीय महामार्ग ठेकेदाराच्या नाकर्तेपणामुळे हिमायतनगरात वाढले अपघातांचे प्रमाण
हिमायतनगर (नांदेड)- कृष्णा राठोड
हिमायतनगर मधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रं १६१ चे काम गेल्या अनेक दिवसांपासून संथ गतीने चालू असल्याने वादाच्या भोवऱ्यात फिरत असून या...
आंब्याचं झाड
माह्या बापाच्या शेतात
हाय आंब्याचं ते झाड,
आज्या पणज्या लावली
आंबा तेचा लई ग्वाडयेता आंब्याले मोहर
सुटे दरवळ भारी,
कैरी पाहून हिरवी
जथा राघूंचा भरारीकशी साद घाले मैना
रावा हरखून पाहे,
कुहूकुहू...