Home 2022 April

Monthly Archives: April 2022

हे हनुमंतराया माझ्या सर्व जनतेला सुखी समृद्ध ठेव दीर्घायुष्यासह आर्थिक संकटातून मुक्ती दे …

आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी श्री बजरंगबली हनुमानास घातले साकडेहिमायतनगर,/.. कृष्णा राठोड| हे हनुमंतराया माझ्या सर्व जनतेला सुखी समृद्ध ठेव... दीर्घायुष्यासह आर्थिक संकटातून मुक्ती दे.......

डाॅ. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी दहा लाखाचा निधी. 👉 आमदार मोहनराव हंबर्डे

0
मारोती अक्कलवाड जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेडदिनांक-14 जानेवारी 2022विश्वरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चौदा एप्रिल रोजी जयंती संपुर्ण देशात नव्हे, तर जगभरात मोठ्या...

तालुक्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हर्षउत्साहात साजरी.

0
जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक- 14 एप्रिल 2022भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती हिमायतनगर तालुक्यातील प्रत्येक खेडेगावात, कार्यालय, व बौद्धविहारात मोठ्या...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती माझी आत्मकथा हे जीवनचरित्र पुस्तक,वही व पेन वाटप करून साजरी

-रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचा जयंती निमित्त अभिप्रेत अभिनव उपक्रम-कार्यकारी संपादक  निलेश हिवराळे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांची 131वी जयंती निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)प्रणित रिपब्लिकन बहुजन...

निळा सूर्य….

0
या धरतीवर आली कितीतरी , नररत्ने ती जन्माला परी न भिमबाबासम दुजा , यासम  हाचि घडला, स्वकर्तृत्वाने अथक प्रयासे , विश्वात चमकला बुद्धाचा हा निळा धम्म ध्वज...

सरसम येथे कुस्त्यांचा चित्तथरारक कार्यक्रम संपन्न!

0
बोरगडीच्या मल्लेश पैलवानाने पटकावली पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीचे बक्षीस...हिमायतनगर प्रतिनिधी - कृष्णा राठोड तालुक्यातील मौजे सरसम (बु) येथे दि.१३ एप्रिल २०२२ रोजी जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम मोठ्या...

कदमापूर येथे मासिक पाळी विषयी कार्यशाळा संपन्न

0
यशस्वी बहुउद्देशीय सामाजिक संस्था , कदमापूर मार्फत महात्मा ज्योतिबा फुले जयंती दिनी कदमापूर ता. खामगाव येथे मासिक पाळी ,स्वच्छता व आरोग्य विषयी कार्यशाळेचे आयोजन...

सवना ज., रमणवाडी ते चिंचोरडी पांदण रस्त्याचे मजबुतीकरण पावसाळ्यापूर्वी पुर्ण करा…

सवना ज., रमणवाडी ते चिंचोरडी पांदण रस्त्याचे मजबुतीकरण पावसाळ्यापूर्वी पुर्ण करा...👉 शेतकऱ्यांनी मागणी.मारोती अक्कलवाड पाटील जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक- 11 एप्रिल 2022गेल्या एक वर्षापासून मातीकाम करुन...

ज्योतिबा ची शाळा

0
ज्योतिबा ची शाळाज्योतीबांनी शाळा काढली गल्ली ते दिल्ली ला खेड्याला पांड्याला तालुका जिल्ह्यालामुलीची पहिली शाळा पुण्याला काढली शिक्षण देण्यासाठी माझी माय पुढे धावलीकिती कष्ट सहन केले शिकविले मुलीला बाई सावित्री मातेने मला धडा...

हिमायतनगर तालुक्यातील प्रभुश्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा ….

मारोती अक्कलवाड जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक- 10 एप्रिल 2022भारतीय संस्कृती प्रमाणे संबंध देशात देवाधिदेव, श्रीरामप्रभुचा जन्मोत्सव सोहळा सर्वत्र मोठ्या थाटामाटात साजरा होत असतांना, हिमायतनगर तालुक्यातील शहरात,...
0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

EDITOR PICKS