कोवळ्या भारता…!!
इंडिया वाले सैराट झाले.
भारत पेटवायला भोंगे आणले.
राम वापरुन झाला .
आता हनुमान चालीसा सुरू झाला.
तुझाच धर्म, तुझीच अस्मिता
असे सांगून पेटवितात दोस्ता.
काल हातात तलवारी दिल्या.
ऊद्या देशी...
महावितरणची लोडशेडींग आणि सामान्य जनतेचं मरण….
मारोती अक्कलवाड सवनेकर जिल्हा संपादक - नांदेड दिनांक - 20 एप्रिल 2022"राजा तुपाशी अन् जनता उपाशी"
हिमायतनगर तालुक्यातील नव्हे तर संबंध जिल्ह्यात सध्या एकच चर्चेला...
नाशिक जिल्हाधिकारी यांना पुण्यश्लोक फाउंडेशन चे तत्काळ कठोर कार्यवाही करण्याबाबत निवेदन
हेमंत शिंदे - नासिक जिल्हा संपादक भूमीराजाकिर्तनकार हभप. महेंद्र महाराज मस्के यांना काही संभाजी ब्रिगेड च्या समाजकंटक कार्यकर्तानी महाराज समाजाचे प्रबोधन करतात, हे सहन...
टरबुजचा मळा पाहुन येणा-या तीन व्यापा-यांना अँब्युलन्सने उडविले; दोन ठार एक गंभीर जख्मी
हिमायतनगर तालुक्यातील सरसम बु.गावाजवळ घडली दुर्घटनाअंगद सुरोशे भुमीराजा न्युज ता. प्रतिनीधीहिमायतनगर| टरबुज मळा पाहुन मोटारा सायकलवर परत हदगांव शहराकडे येणा-या तीन व्यापा-याना भरधाव...
तालुका स्तरीय आरोग्य मेळाव्याचे आयोजन.
तालुका स्तरीय आरोग्य मेळाव्याचे आयोजन.मारोती अक्कलवाड सवनेकर
जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड
दिनांक - 19 एप्रिल 2022
आरोग्यनम धनसंपदा
सर्व तालुक्यातील जनतेला आरोग्याच्या सुविधा मोफत मिळाल्यात, या उद्देशाने ग्रामीण रुग्णालय...
मुरारी यंगलवार यांचा शिवरत्न पुरस्काराने सन्मान
अंगद सुरोशे भुमीराजा न्युज ता. प्रतिनीधीहिमायतनगर| येथील दासरी - माला दासरी समाजाचे महाराष्ट्र अध्यक्ष मुरहारी दमंना यंगलवार यांच्या शैक्षणिक, सामाजिक, कार्याची दखल घेऊन नुकताच...
अंकिता पाटील हया पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
हेमंत शिंदे - नासिक जिल्हा संपादक भूमिराजाइस्माच्या कायदेशीर समितीच्या सह अध्यक्षा तसेच पुणे जिल्हा परिषद सदस्या, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील...
आ. माधवराव पाटील जळगावकरांच्या पुढाकाराने कारला येथील सिंगल फेज डि. पी चा प्रश्न मार्गी...
सुरोशे भुमीराजा न्युज ता.प्रतिनीधी/हिमायतनगर तालुक्यातील कारला गावात बऱ्याच दिवसा पासुन विजेचा लपंडाव सुरु होता अनेक निवेदने देऊन सुद्धा वरिष्ठ अधिकारी अभियंता याकडे दुर्लक्ष करत...
श्री सिध्देश्वर मंदीराच्या सभागृहांचे काम पुर्ण.
👉 आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांच्या विकास निधीतुन झाले काम, भाविकांत समाधान.जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड
दिनांक- 16 एप्रिल 2022अनेक भाविक भक्तांचे कुलदैवत असलेले इतिहास कालीन श्री...