“एप्रिल फुल”
रूप ना रंग
गंध ना भूल.
एप्रिल मासात रुजे
आगळे वेगळे फुल.ना अस्तित्व ना-
कसलीच माती.
मूर्ख बनवायची
फक्त आहे गती.पहिल्याच दिवशी
लागते चाहूल.
मूर्ख-मूर्ख खेळामध्ये
पडते मग पाऊल.साऱ्यांचाच प्रयत्न
चाले बनवायला वेडं.
एप्रिलच का...
जनतेनी विकासकामात सहकार्य करावे मतदारसंघात विकासनिधी कमी पडु देनार नाही—
👉 आ.माधवरावजी पा.जवळगावकर
जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड
दिनांक- 01 एप्रिल 2022मौजे सोनारी-जवळगाव येथील *मातोश्री पांदन* रस्त्याचे भूमीपूजन हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते...
चांदवड़च्या होळकर वाड़यासाठी राज्य सरकारकडून पाच कोटी मंजूर
हेमंत शिंदे नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा सहयाद्रीच्या पर्वतरांगेत वसलेल्या मुंबई - आग्रा महामार्ग वरील चांदवड़ येथील होळकर कालीन स्थापत्य कलेचा आविष्कार असलेल्या होळकर वाड़ा म्हणजेचच...