Home 2022 April

Monthly Archives: April 2022

दलित युवक मनेशआव्हाडच्यां मारेकऱ्यांना तात्काळ फाशीवर लटकवा..

लोकस्वराज्य आंदोलनाची मागणी...हिमायतनगर प्रतिनिधी ( कृष्णा राठोड )औरंगाबाद शहरातील सिडको येथे एका दलित मागासवर्गीय मातंग समाजात राहणारा कै. मनेश शेषेराव आव्हाड वय २७ वर्षे...

योजना घेऊन आम्ही गावात आलो; सहभागी होऊन आपल्या गावाचा विकास करा….. 

0
दशवार्षी नियोजन आराखाडा बैठकीत -- गटविकास अधिकारी मुखेड यांचे मत .नामदेवराव बोमनवाड तालुका प्रतिनिधी मुखेडनांदेड जिल्हा वर्ताला या गावाचा एम जी नरेगा अंतर्गत दशवार्षीक...

सामुहिक विवाह मेळावे घेणे हि ‍काळाची गरज….

0
👉 आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांचे प्रतिपादनमारोती अक्कलवाड सवनेकर दिनांक- 26 एप्रिल 2022हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना येथील 25 एप्रिल रोजी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला....

अपघातग्रस्त स्व.गौतम राऊत यास आर्थिक मदत…

जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक-26 एप्रिल 2022आज हिमायतनगर तालुक्यातील सवना (ज) येथे सार्वजनिक विवाह मेळाव्या मध्ये भारतीय जनता पार्टीचे बुथ प्रमुख विशाल अनगुलवार यांच्या विवाह प्रसंगी...

रमणवाडी तांडा येथे तिव्र पाणी टंचाई. 👉 नागरीकांना शेतावरुन आणावे लागते पाणी..

0
जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक-26 एप्रिल 2022हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकघरी- रमणवाडी तांडा येथे गट ग्रामपंचायत असलेल्या मुळे , रमणवाडी तांडा येथील नागरिकांना तळपत्या उन्हात पिण्यासाठी पाणी...

इंटरसिटी रेल्वेखाली आल्याने दोन तुकडे होऊन झाला युवकांचा मृत्यू; सर्वत्र हळहळ

0
स्थानकावरील प्लॅटफॉर्म आणि उभ्या रेल्वेत राहणारे अंतर कमी करून अपघात टाळण्याची मागणी..अंगद सुरोशे हिमायतनगर-रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास हिमायतनगर रेल्वे प्लॅटफॉर्मवर आलेल्या इंटरसिटी...

सामुहिक विवाह मेळाव्याचे आयोजन.

जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेडदिनांक- 24 एप्रिल 2022उन्हाळ्याचे दिवस अन् वधुवराची लगीन घाई! सध्या ग्रामीण असो व शहरी भागातील लोकांची धावपळ पाहता लग्नसराईचे दिवस आले, असे...

आ. जवळगावकरांमुळे कारला गावातील रस्त्यांचा प्रश्न सुटला… डॉ गफार

0
अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनिधी/ आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रयत्नाने गावातील मुख्य रस्त्याचे काम व कारला फाटा ते गावापर्यंत डांबरीकरण रस्त्यांचे काम अंतिम टप्प्यात...

प्रामाणिकपणे केलेले काम आपली आणि संस्थेची वेगळी ओळख निर्माण करून देते :

संस्थेकडून आयोजित सदिच्छा समारोहात  राजेश धुर्वे यांचे मनोगतनांदेड नाबार्ड कार्यालयात सात वर्षापूर्वी श्री. राजेश धुर्वे जिल्हा व्यवस्थापक म्हणून रुजू झाले. यापूर्वी ही संस्थेचे नाबार्डशी...

पिक कर्ज माफी न मिळाल्याने शेतकर्यांचा उपोषणाचा इशारा…

अंगद सुरोशे ता. प्रतिनीधी..शासणाकडुन राबविण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी व छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी या योजनेतून अनेक शेतकर्यांना वंचित ठेवण्याचा अघोरी...
0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

EDITOR PICKS