Bhumiraja
सर्व-धर्म-समभाव
जात,धर्म,पंथ,वर्ण,वर्ग
कशाला ?भेदभाव तुकडी
माणसाने माणसासाठी
करू नये माणुसकी वाकडीआधार म्हणून तिसरा पाय
घेतली होती सोबत काठी
भिरकावली जनमाणसात
फक्त वर्णभेद मिटवण्यासाठीखंजीर,भाले, बंदूक,गोळ्या
होतो तणावपूर्ण जमाव
तनमनाच्या अणूरेणूत हवे
सलोखा,सामंजस्याचे गावरक्ताचा रंग एक....लाल
भूक...