Home Authors Posts by Bhumiraja

Bhumiraja

1395 POSTS 2 COMMENTS

निळा सूर्य….

0
या धरतीवर आली कितीतरी , नररत्ने ती जन्माला परी न भिमबाबासम दुजा , यासम  हाचि घडला, स्वकर्तृत्वाने अथक प्रयासे , विश्वात चमकला बुद्धाचा हा निळा धम्म ध्वज...

सरसम येथे कुस्त्यांचा चित्तथरारक कार्यक्रम संपन्न!

0
बोरगडीच्या मल्लेश पैलवानाने पटकावली पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीचे बक्षीस...हिमायतनगर प्रतिनिधी - कृष्णा राठोड तालुक्यातील मौजे सरसम (बु) येथे दि.१३ एप्रिल २०२२ रोजी जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम मोठ्या...

कदमापूर येथे मासिक पाळी विषयी कार्यशाळा संपन्न

0
यशस्वी बहुउद्देशीय सामाजिक संस्था , कदमापूर मार्फत महात्मा ज्योतिबा फुले जयंती दिनी कदमापूर ता. खामगाव येथे मासिक पाळी ,स्वच्छता व आरोग्य विषयी कार्यशाळेचे आयोजन...

सवना ज., रमणवाडी ते चिंचोरडी पांदण रस्त्याचे मजबुतीकरण पावसाळ्यापूर्वी पुर्ण करा…

0
सवना ज., रमणवाडी ते चिंचोरडी पांदण रस्त्याचे मजबुतीकरण पावसाळ्यापूर्वी पुर्ण करा...👉 शेतकऱ्यांनी मागणी.मारोती अक्कलवाड पाटील जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक- 11 एप्रिल 2022गेल्या एक वर्षापासून मातीकाम करुन...

ज्योतिबा ची शाळा

0
ज्योतिबा ची शाळाज्योतीबांनी शाळा काढली गल्ली ते दिल्ली ला खेड्याला पांड्याला तालुका जिल्ह्यालामुलीची पहिली शाळा पुण्याला काढली शिक्षण देण्यासाठी माझी माय पुढे धावलीकिती कष्ट सहन केले शिकविले मुलीला बाई सावित्री मातेने मला धडा...

हिमायतनगर तालुक्यातील प्रभुश्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा ….

0
मारोती अक्कलवाड जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक- 10 एप्रिल 2022भारतीय संस्कृती प्रमाणे संबंध देशात देवाधिदेव, श्रीरामप्रभुचा जन्मोत्सव सोहळा सर्वत्र मोठ्या थाटामाटात साजरा होत असतांना, हिमायतनगर तालुक्यातील शहरात,...

संजय बियाणी यांच्या हत्येच्या तपासासाठी खासदार चिखलीकर यांनी घेतली, केंद्रीय गृहमंत्र्यांची...

0
जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 08 एप्रिल 2022नांदेड :येथील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी यांची पाच एप्रिल रोजी अज्ञात मारेकर्‍यांनी गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येचा...

हदगाव- हिमायतनगर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची शोकांतिका आणि अवस्था हा प्रश्न...

0
👉 भागवत देवसरकर पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील परिषद राज्यअध्यक्ष यांचा आरोप.जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक- 07 एप्रिल 2022हदगाव- हिमायतनगर तालुक्यात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असताना देखील तालुक्यातील...

माणसाची संख्यात्मक वाढ झाली, पण गुणात्मक वाढ नाही.

0
👉‌ हभप पंढरीनाथ महाराजमिरकुटे यांचे प्रतिपादनमारोती अक्कलवाड जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक- 07 एप्रिल 2022 अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, भागवत कथा सोहळा मोजे सवना ज....

तळपत्या उन्हात

0
करपतय रान तनमनाचं पेटतोय वैशाख वणवा. वाराही चोरून आहे अंग पडून नुसता उताणा.आग ओकतोय सूर्य भाजून निघतेय सृष्टी. भाळपासून तळापर्यंत जीव उन्हाने होतो कष्टीझाडे ही मक्ख उभी सळसळ विसरून पाने. तळपत्या उन्हात...
0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

EDITOR PICKS