Home Authors Posts by Bhumiraja

Bhumiraja

1418 POSTS 2 COMMENTS

बाळापुर शहरात महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी..

0
भुमिराजा शहर प्रतिनिधि बाळापुरबाळापुर - शहरात राजपुत समाजाच्या वतिने महाराणा प्रताप जयंती निमीत्त मोटार रॅली काढण्यात आली.आणी या जयंती च्या निमीत्ताने ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना...

बाणाक्षरी

0
हे पहा नशीब कसे आहे मरण बाब शेतकरी दादा राबतो राबराब शेतात कष्टतो घामच गाळतो वाटच पाहतो पावसाची सुभाष वि. दांडगे, अकोला ७६२००३२२८३

अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सार्वजनिक सोहळा समितीचा भव्य जयंती जन्मोत्सव नाशिक मध्ये...

0
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव निमित्ताने छञपती शिवाजी ऊद्याण येथुन पुतळ्यास अभिवादन करुन भव्य आशी शोभायाञा काढण्यात आली छञपती शिवाजी...

बाणाक्षरी

0
हा जून महीना तापमान खूप आहे ना निघालो भाजून घामाघूम झालोना येणार पाऊस उकाडा जाणार पिके ही येणार बहरून सुभाष वि. दांडगे, अकोला ७६२००३२२८३

डिपीवरील लाईटमुळे शेळीचा मृत्यू.

0
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक - 02 जुन 2022हिमायतनगर तालुक्यातील मौजे रतणवाडी तांडा येथील गावाजवळील डिपीची आर्थिंग नादुरुस्त वायर तुटल्याने, डिपीजवळील...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ना जयंती निमित्त नाशिक मध्ये अभिवादन

0
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा31मे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त नाशिक मधील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या सीबीएस बस स्थानका समोरील शिवाजी उद्यान...

मा. आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी वाचविले अपघात ग्रस्तांचे प्राण

0
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक- 01 जुन 2022"जे का रंजले गांजले। त्यासि म्हणे जो आपुले॥ तोचि साधु ओळखावा। देव तेथेंचि जाणावा॥’ तुकोबारायांच्या या अभंग...

डिझेल साठी पंपावर रांगाच रांगा..

0
👉 डिझेल मुळे शेतकरी अडचणीत.मारोती अक्कलवाड पा. सवनेकर दिनांक- 01 मे 2022हिमायतनगर तालुक्यासहित संबंध जिल्ह्यात डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे. सध्या शेतकरी आपले सर्व मशागतीची...

हिमायतनगरचे नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक भुसनर रूजु.

0
मारोती अक्कलवाड पा. पाटील. जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक - 01 मे 2022हिमायतनगर मावळते पोलिस निरीक्षक भगवान कांबळे साहेबांचा 31 मे रोजी शासकीय नियमानुसार वयाच्या 58 वया...

” जगावेगळी ममता “

0
जीवनातील आकांक्षांना फुटावीत जणू हो पंख किमया अशी करावी आता मिळेल तयातून जीवना सुख...।।जीवनभर जरी कष्टाने मिळेल पोटाला भाकरी किमया येऊ दया फळास नका करू कुणाची चाकरी...।।तोंडावर जेंव्हा गोड बोलती मागे...
0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

EDITOR PICKS