Home Authors Posts by Bhumiraja

Bhumiraja

1419 POSTS 2 COMMENTS

ओबीसीना लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय आरक्षण द्या

0
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकड़े मागणीहेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजाओबीसी आरक्षणाची 27% टक्याची मर्यादा काढून त्याऎवज़ी ओबीसीना लोकसंख्येच्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य...

शिक्षकांना आता एक तारखेला वेतन नाशिक जिल्हयात सेवा हमी कायदा आंतर्गत...

0
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजानाशिक जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयतील कर्मचाऱ्याचे वेतन दरमहा एक तारखेला वर्ग होण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे....

मनसे कामगार संघटनेच्या वतीने प्रसाद वाटप

0
अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी खामगावखामगाव:-आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे गेलेली श्री संत गजानन महाराजांची पालखीचे खामगावात आगमन झाले.श्रींच्या भक्तांकडून पालखीचे ठिकठिकाणी स्वागत...

बोरगडी ग्रामपंचायतला साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे,यांच्या जयंतीचा व लोकमान्य टिळक...

0
सरपंच व ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराला नागरिक त्रस्तभूमीराजा न्यूज प्रतिनिधी, कृष्णा राठोड ९१४५०४३३८१हिमायतनगर:- तालुक्यातील श्रीक्षेत्र बोरगडी येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे समाज सुधारक,कवी, साहित्यकार, प्रबोधनकार, संयुक्त महाराष्ट्राच्या...

साहित्य सम्राट लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती साजरी..

0
शेगाव येथे वार्ड क्र 2 मधे साहित्य सम्राट, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंती; व टिळक स्मृती दिवस निमित्त स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला.अँकर शितल शेगोकार...

साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०२ वी जयंती मोठ्या...

0
हिमायतनगर शहर प्रतिनिधी, कृष्णा राठोड बोरगडीकर ९१४५०४३३८१हिमायतनगर/- तालुक्यातील दिघी येथे आज दिनांक १ ऑगस्ट २०२२ रोजी वार सोमवार सकाळी ठिक ११ वाजता साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ...

लोकनेते बाबुराव कदम युवा मंचच्या वतीने निवघा बाजार येथे कार्यकर्ता परिसंवाद...

0
हदगाव हिमायतनगर तालुक्याच्या जनतेच्या आग्रहानेच बाबुराव कोहळीकर लवकरच शिंदे गटात करणार प्रवेश....हदगाव तालुका प्रतिनिधी रवीकुमार पवार खडकीकर ७३५०३३३४१५हादगाव प्रतिनिधी /- तालुक्यातील निवघा बाजार येथे मा. शिवसेना जिल्हाप्रमुख...

लवकरच अपक्ष असलेले बाबुराव कदम कोहळीकर शिंदे गटात करणार जाहीर प्रवेश….

0
हदगाव हिमायतनगर येथील शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात जाण्याचा बाबुराव कदम कोहळीकर यांना केले आग्रह....भूमीराजा न्यूज शहर प्रतिनिधी, कृष्णा राठोड बोरगडीकर 9145043381हिमायतनगर प्रतिनिधी /- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

बटवाडी बु।। ग्रामपंचायत येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या...

0
नयनाताई आखरे पाटिल सरपंच बटवाडी बु।।  यांच्या हस्ते पुष्पहार टाकुन अभिवादन करण्यात आले..राहुल ईगळे भूमीराजा संपादक अकोला:- अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती मोठ्या...

ब्रिटन राष्ट्रकुल स्पर्धा मध्ये संकेत सरगर ची रौप्य पदकाला गवसणी

0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ची 30 लाख रुपये बक्षिसाची घोषणाहेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजाबर्मिघम ब्रिटनमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धा मध्ये वेतलिफ्टिंगच्या 55 किलो...
0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

EDITOR PICKS