भुगर्भात राहुन मी
नाही दमलो थकलो मी
तोडले, छाटले जरी मला…
जगणार होते हे सांगितले ना तुला …
काळया आईच्या कुशीत
जगत राहिले तशीच..
कळी फुलली..फुल फुलले…
या जगात मी दुमदुमले…
नको तोडु वृक्षवल्ली मानवा..
जिवण जगतांना शरीराला लागते हवा…
तुही राहा या जगात बिनधास्त..
मिही राहतो निसर्गाच्या सानिध्यात….
….कवी…मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड 9763126813