जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 30 जानेवारी 2024
हिमायतनगर येथे नांदेड ते किंवा रोडवर अतिरीक्त वाहणे उभी करत असल्यामुळे येणा-या जाणा-या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. या अतिरीक्त वाहनांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. असे नागरीकांनी बोलुन दाखविले आहे. अगोदरच गुतेदारांने अरूंद रस्ता बनविला आणी त्यात रस्तयावर अतिरीक्त वाहणांचा अडथळा होत आहे. वेळीच हि आजुबाजुला उभी करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.