Home Breaking News दिव्यांग शासकीय निमशासकीय कर्मचारी आधिकारी संघटना आझाद मैदान येथे महावितरण मधील अन्याय...

दिव्यांग शासकीय निमशासकीय कर्मचारी आधिकारी संघटना आझाद मैदान येथे महावितरण मधील अन्याय विरोधात आमरण उपोषण.

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज
मो. नंबर – 8983319070

महाविरतण कंपनीत दिव्यांग कर्मचारी यांचे प्रश्न महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ ते महावितरण झालेल्या परिवर्तनात कुठल्याही प्रस्थापित संघटना यांनी प्रश्न हाती न घेता अनेक अपघात झालेले कर्मचारी यांना वाऱ्यावर सोडले त्यांना मिळणाऱ्या सवलती मध्ये मनमानी पध्द्तीने विविध झोन,सर्कल, डिव्हिजन मधील प्रशासनाने अन्याय केला असून जे 4% आरक्षणातून भरती झालेले कर्मचारी यांचे सह दिव्यांग कर्मचारी यांच्यात भेदाभेद करून वेठीस धरण्यात येत आहे.अनेक कर्मचारी यांच्या प्रवास भत्त्या बाबद प्रशासन उदासीन असून परिपत्रकाचा चुकीचा आर्थ लावत आहे.अश्या अनेक विविध मागण्या साठी मुंबई येथे मा.रवींद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनात बहुसंख्येने आझाद मैदान येथे उपस्थित होते याचे नियोजन व सूत्र संचालन.नाशिक झोन चे अध्यक्ष योगेश बर्वे यांनी केले

Previous articleहिमायतनगर शहर कडकडीत बंद ठेऊन बांगला देश येथे होत असलेल्या हिंदू हल्याचा जाहीर निषेध…
Next articleखामगाव येथे कुणबी समाज उपवर युवक युवती परिचय मेळावा