Home Breaking News स्वता:चे अस्तीत्व स्वत: निर्माण करा

स्वता:चे अस्तीत्व स्वत: निर्माण करा

👉विशेष….

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेडदिनांक- 09 डिसेंबर 2024

 

” जो दुस-यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला”

 

महाराष्ट्र हि साधुसंताची भुमी आपल्या साधुसंतांनी वारकरी संप्रदायातील आपल्या भाविकांना जिवणाविषयी अनमोल संस्कार दिलेत.

त्यामध्ये एक म्हणजे मनुष्याने जिवण जगत असतांनाच स्वता:चे अस्तीत्व निर्माण केल्यामुळे त्यांच्या वैयक्तीक व्यक्तीमत्वाचा विकास होण्यासाठी मदत होते.

दुस-यावर कधीही अवलंबुन राहु नका. जग स्वार्ती झालं…

या आधुनिक काळात पैस्याने बरबटलेल्या, सत्तेनी माजलेल्या, वासनेला बळी पडलेल्या, लोकांना हल्ली रक्ताच्या नात्यांचा विसर पडलाय…..

साधुसंतानी सांगितलं…स्वताच्या सद्सद्विवेक बुध्दीचा क्षणाक्षणाला वापर करा, क्षणोक्षणी संपर्कात येणारी माणसे ओळखुन एक आदर्श जिवंण जगण्यात ख-या जिवनाचा अर्थ लपलेला आहे.

“स्वार्थी झालय जग….आपले आपणचं बघ”….

स्वताच्या अस्तीत्वाचेकर्म असे करा….जिथे भलेभलेही पुढारी आपले चरण स्पर्श करतील……

Previous articleहिमायतनगर ते बोरगडी रोड चे काम निष्कृष्ट आसल्याची बांधकाम विभागाकडे तक्रार…..
Next articleहिमायतनगर शहर कडकडीत बंद ठेऊन बांगला देश येथे होत असलेल्या हिंदू हल्याचा जाहीर निषेध…