Home Breaking News हिमायतनगर शिवसेना शिंदे गटाच्या उपशहर प्रमुख पदी संतोष नरवाडे तर शहर संघटक...

हिमायतनगर शिवसेना शिंदे गटाच्या उपशहर प्रमुख पदी संतोष नरवाडे तर शहर संघटक पदी शंकर चलमेलवर यांची नियुक्ती …

अंगद सुरोशे हिमायतनगर

वंदनीय हिंदुह्रदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना नेते माननीय श्री एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या उपशहर प्रमुख पदी संतोष नरवाडे तर शहर संघटक पदी शंकर चलमेलवार शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख श्री बाबुरावजी कोहळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हिमायतनगर येथील विश्रामगृह या ठिकाणी निवड करण्यात आली यावेळी उपस्थित. राजू पाटील भोयर उपजिल्हाप्रमुख, विजय वळसे पाटील संजय गांधी निराधार अध्यक्ष ,संभाजी लांडगे मामा ,गजानन हरडपकर ,गौरव सूर्यवंशी, शंकर बहिरवाड ,दिगंबर शिरफुले ,ज्ञानेश्वर पुठ्ठेवाड,संतोष पाटील मारोती बोकलवार, बालाजी कोरडे, अंबादास जाधव ,गणेश इंगळे, एम डी बापु, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते

Previous articleउपविभागीय कार्यालयावर धडकला ओबीसींचा निषेध मोर्चा.
Next articleसस्ती येथील प्रवाशी यांच्या क्रूझर गाडीचा अपघात