Home Breaking News नगरपंचायत प्रशासनाचे हिमायतनगर शहराकडे साफ दुर्लक्ष….

नगरपंचायत प्रशासनाचे हिमायतनगर शहराकडे साफ दुर्लक्ष….

मोकाट जनावरांचा प्लास्टिकच्या पिशव्या खाऊन जीव धोक्यात जाण्याची शक्यता….

अंगद सुरोशे हिमायतनगर

हिमायतनगर शहरातील विविध भागांमध्ये घाणीचे साम्राज्य असल्याने येथील जनसामान्यासह जनावरांच्या जीवनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला असल्याने मोकाट जनावर प्लास्टिक च्या पिशव्या खाऊन भुक भागवत आहेत.येथील नगरपंचायत प्रशासन स्वच्छतेच्या बाबतीत कोणतेही उपायोजना करत नसल्याचे चित्र दिसत आहे .हिमायतनगर शहरात घाणीचे वातावरण असल्याने येथील जनतेवर रोगराईचे सावट निर्माण झाले आहे या घाणीमुळे शहराचे वातावरण दूषित होण्याच्या मार्गावर आहे नगर पंचायत प्रशासनाने वेळीच उपाययोजना करून या घनकचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावून शहरातील होणाऱ्या दूषित वातावरण लवकरात लवकर स्वच्छता करून घाण बंद करावी अशी मागणी ही माहिती नगरच्या जनतेतून होत आहे

Previous articleगोल्ला-गोलेवार यादव समाजातील शाखा नष्ट करुन एकत्रित येणे काळाची गरज….जेष्ठ समाजसेवक दगडूजी काईतवाड
Next articleज्येष्ठ पत्रकार अनिल कुमार मादसवार यांना दैनिक गांवकरीचा उल्लेखनीय विशेष पुरस्कार देण्यात आला…..