Home Breaking News बुलढाणा जिल्ह्यात करणी सेना, महाराष्ट्र चे हिंदूधर्म रक्षक संघटीत करण्यासाठीं जोरदार सुरुवात

बुलढाणा जिल्ह्यात करणी सेना, महाराष्ट्र चे हिंदूधर्म रक्षक संघटीत करण्यासाठीं जोरदार सुरुवात

जलंब:- येथे करणी सेना,महाराष्ट्र चे नवनियुक्त राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनिलसिंहजी राजपुत यांनी संघटना बांधणी दौरा केला

या दरम्यान जलंब गावातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून कडून नवंनियुक्ती राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनीलजी राजपुत यांचा सत्कार कार्यक्रम आयोजीत केला त्यावेळी सर्वप्रथम श्रीगणेशपुजन करून श्री गणेशजी ची आरती करण्यात आली त्यानंतर  सुनिलजी राजपुत यांचा सत्कार करण्यात आला या वेळीं जलंब येथील आदरणीय डॉ. आर के राजपुत यांनी सर्व कार्यकर्त्यांना संगठीत राहण्याचे चे महत्व समजुन सांगीतले नंतर विनोद भाऊ राजपुत यांनी आपले हिंदुत्व विचारबद्दल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले नंतर जितेंद्रसिंग राजपुत यांनी करणी सेना,महाराष्ट्र संघटना बद्दल माहिती दिली

या नंतर राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनिलजी राजपुत यांनी भाषणं करतं कार्यकर्त्यांना म्हणाले की

प्रत्येक हिंदूला हिंदू असल्याचा अभिमान असायला हवा

ते म्हणाले की, आज हिंदूंना हिंदुत्वाच्या दिशेने संघटित होण्याची गरज आहे. हिंदू संघटित झाले तर भारत मजबूत होईल. आपण हिंदू म्हणून अभिमान बाळगला पाहिजे..

कार्यक्रम यशस्वीतेनेसाठी पार पाडण्यासाठी परमेश्वर राजपुत ‘ संतोष राजपुत, पृथ्वीसिंह राजपुत,प्रदीप राजपुत, प्रकाशसिंग राजपुत, दुर्गेश राजपुत,गोमुसींग राजपुत, भगतसिंग राजपुत,विरुभाऊ राजपुत,राजेश राजपुत कार्यक्रमाच्या शेवटी  संजयसिंग राजपुत यांनी सर्वांचे आभार मानले.

Previous articleआठ फुट लांब अजगराला दिले जीवदान
Next articleजनसामान्या साठी अहोरात्र झगडणारा लोकनेता .. बाबुरावजी कदम कोहळीकर