बाळापुर का. प्र.
महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे सचिव सतीश भाऊ तायडे यांचे आमरण उपोषण औष्णिक विद्युत केंद्र पारस गेट समोर चालू असतांना आज त्यांचा आमरण उपोषणाला 17 दिवस पूर्ण होऊन त्यांनी कामगारांसाठी खूप मोठा लढा दिला संघर्ष योद्धा सतिश भाऊ तायडे परंतु सतराव्या दिवशी त्यांची तब्येत खालवल्यामुळे त्यांना अकोला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. त्यांच्या पाश्चात आता चंद्रपूरचे मनोज चौधरी हे आजपासून आमरण उपोषणाला बसले आहेत.