जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 02 सप्टेंबर 2024
सिरंजनी गावच्या सरपंच पदाची जबाबदारी आल्यानंतर गावात अनेक वेगवेगळे उपक्रम राबवित, गावातील जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने बैल पोळ्याचे मानकरी म्हणुन आम्हाला जो मान सन्मान मिळाला आहे. त्याची कृतज्ञता म्हणून सर्व जातींमध्ये एकमेकांबद्दल सलोखा, प्रेम, आपुलकी वृद्धींगत व्हावी. या उद्देशाने दरवर्षी प्रमाणे
याही वर्षी गावातील बारा बलुतेदार श्रमिक वर्गाचा खांदे मळणच्या म्हणजेच बैलपोळ्याच्या पुर्व सांजेला सरपंच मेघनाताई पवना करेवाड यांनी साडीचोळी,टोपी, दस्ती देऊन बारा बलुतेदारांचा सन्मान करण्यात आला आहे. यावेळी गावातील सर्व प्रतिष्ठित जेष्ठ मंडळीची आवर्जुन उपस्थिती होती.