मारोती अक्कलवाड पाटील सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 01 जुलै 2024
संबंध महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात “माझी लाडकी बहिण” या योजनेला नुकतीच सुरुवात झाली आहे. पण त्या योजनेमध्ये जे लाभार्थी पात्र असतील, अशांनी तालुका ठिकाणी वर उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी एकच घाई तहसील कार्यालयात केली आहे.
पण याच योचनेचा फायदा घेऊन हिमायतनगर येथील तहसील कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी यांनी लाभार्थी यांच्याकडुन मायेची अपेक्षा ठेवून अडवणुणीकीचा स्पीड ब्रेकर (गतीरोधक) लावला आहे.
याकडे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेब आणि हदगाव- हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी वेळीच लक्ष गरजेचे आहे. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.