संदिप देवचे ग्रामीण प्रतिनिधी
जलंब:-अज्ञात वाहणाच्या धडकेत मोटर साइकलस्वार युवक ठार झाल्याची घटना 01/06/2024 संध्याकाळी पहुरजीरा शेतकरी प्रकल्पा जवळ घडली जलंब येथील दिपक केशव देशमुख काल संध्याकाळी 05:45 च्या दरम्यान दुचाकीने (MH 28 BL 1967) ने कामा निमित्य खामगाव येथे जात असतांना संध्याकाळी 05:45 च्या सुमारास त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहणाने जबर धडक दिली असून यात त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेणे जलंब गावात हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात् आई वडील,पत्नी असा आप्त परिवार आहे …