Home Breaking News साहित्य धारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था छत्रपती संभाजी नगर बुद्ध जयंती उत्सव चलो...

साहित्य धारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था छत्रपती संभाजी नगर बुद्ध जयंती उत्सव चलो बुद्ध की और राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

शेगाव प्रतिनिधी:- साहित्य धारा बहुउद्देशीय संस्था संस्थापक डॉ संघर्ष सावळे सर माननीय जयश्री सोनकवडे जाधव मॅडम प्रादेशिक उपयुक्त समाज कल्याण विभाग छत्रपती संभाजी नगर माननीय प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोळ संगीत विभाग प्रमुख कला व वाणिज्य महाविद्यालय छत्रपती संभाजी नगर पूज्य भंतेजी डॉचंद्र बोधि ,माननीय श्री हिवाळे सर अध्यक्ष संविधान क्रांती दल बुलढाणा माननीय डॉक्टर विजयकुमार कस्तुरे माननीय डी जे शेगोकार अध्यक्ष विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण तथा माजी जिल्हा न्यायाधीश छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते औरंगाबाद एमजीएम विद्यापीठ आईन्स्टाईन सभागृह येथे शेगाव जिल्हा बुलढाणा येथील केंद्रीय मानव अधिकार संस्थेच्या माननीय शितलताई शेगोकार महाराष्ट्र महिला अध्यक्ष यांना फुले शाहू आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्यांच्या या पुरस्काराने विदर्भातील सर्वत्र त्यांच्या मित्रमंडळींचा त्यांच्यावर शुभेच्छांच्या वर्षा होत आहे या पुरस्काराचे श्रेय ते त्यांचे आई-वडील यांना देत आहेत असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Previous articleकॉंग्रेस ने नांगी टाकली.
Next articleशाहीर मनोहर पवार यांना ‘ लोककवी ‘ पुरस्कार जाहीर .