Home Breaking News गोदावरी स्वच्छता अभियान ” मोहिमेचा 103 वा आठवडा गोदा नदी पात्राची स्वच्छता...

गोदावरी स्वच्छता अभियान ” मोहिमेचा 103 वा आठवडा गोदा नदी पात्राची स्वच्छता करुन साजरा करण्यात आला.

दिपक पाटील – भाजपा सरचिटणीस ओबीसी मोर्चा तथा अध्यक्ष गोदामाई प्रतिष्ठाण नाशिक यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन

हेमंत शिंदे – अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य भटके विमुक्त जाती जमाती ओबीसी महासंघ तथा गोदामाई प्रतिष्ठाण नाशिक प्रसिद्धी प्रमुख यांनी केला सत्कार

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070

आज रविवार दिनांक 28 एप्रिल रोजी “गोदावरी स्वच्छता अभियाण ” मोहिमेचा 103 वा आठवडा गोदा नदी पात्राची स्वच्छता करुन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमा प्रसंगी दिपक पाटील या राजकीय, सामाजिक क्षेत्रात आपल्या लाघवी स्वभावाने कार्याचा ठ सा उमटविलेल्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्या वाढदिवसा निमित्त हेमंत शिंदे यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार करुन त्यांचे अभिष्टचिंतन केले.
याप्रसंगी गोदामाई प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष आदिनाथजी ढाकणे, अभिनेते किरण भालेराव, गोदामाई प्रतिष्ठाणचे जेष्ठ सद स्य गणेश वैश्य, शेखर ढेपे, सुभाष कुलकर्णी, विजय काकड़, मयूर गायकवाड, श्यामराव जन्नावार, आतिष दाणी, भूषण सिनकर, दुर्गा नवले, श्रृंती चैाधरी, डॉ. स्वप्नि ल चित्ते, माया शिप्पी, बेंडाळे ताई, शिवा बेटेक्के आदि सन्मानिय गोदामाई सेवक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleमतदान करण्यासाठी नवरदेव चक्क मतदान केंद्रावर पोहचला.
Next articleबाळापुर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल जुमळे यांच्या वाहनाला अपघात