जिल्हा प्रतिनिधी योगेश घायवट
कार्यक्रमाला लाभलेले उद्घाटक माननीय सुरेंद्र तिडके समाज कल्याण अधीक्षक तथा कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माननीय वाय एस पठाण सर यांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले शुभम तिडके यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी अभ्यासिकेला MPSC लागणारा पुस्तकांचा संच भेट म्हणून दिला कार्यक्रमाला उपस्थित मेजर दिलीप डोंगरे माजी ग्रामसेवक संजय डोंगरे PT इंगळे गुरुजी गोपाळ डोंगरे डॉक्टर शिलानंद डोंगरे मेजर सिद्धार्थ गवई माणिकराव डोंगरे प्रकाश रामदास डोंगरे आशिष डोंगरे स्वराज डोंगरे करण डोंगरे सुमिध डोंगरे हिमालय डोंगरे प्रेमदीप डोंगरे सुरेश हिवराडे प्रकाश मारुती डोंगरे भारत डोंगरे आर्यन्स ग्रुपचे अध्यक्ष नागेश डोंगरे अमोल डोंगरे रोहित डोंगरे मंगेश डोंगरे प्रेम डोंगरे धम्मरत्न बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि आर्यन्स बहुउद्देशीय संस्था श्रावस्ती महिला संघ आदी उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेजर प्रीतम डोंगरे यांनी केले आणि आभार प्रदर्शन राजेंद्र इंगळे सरांनी केले