संदिप देवचे ग्रामीण प्रतिनिधी
जलंब:-अज्ञात वाहणाच्या धडकेत मोटर साइकलस्वार युवक ठार झाल्याची घटना काल संध्याकाळी माटरगाव येथे घडली जलंब येथील आशिष समाधान मंडवाले काल संध्याकाळी 7 च्या दरम्यान दुचाकीने (MH 28 Ap 0249) ने कामा निमित्य माटरगाव येथे जात असतांना संध्याकाळी 7 च्या सुमारास त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहणाने जबर धडक दिली असून यात त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेणे जलंब गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे त्यांच्या पश्चात् आई वडील भाऊ,पत्नी व मुलगी असा आप्त परिवार आहे .