Home Breaking News अपंग अगंंनवाडी महीला कर्मचारी यांना वरिष्ठानी मांगितला जबरदस्ती राजीनामा…

अपंग अगंंनवाडी महीला कर्मचारी यांना वरिष्ठानी मांगितला जबरदस्ती राजीनामा…

ग्रामिण प्रतिनिधी..संदिप देवचे
9860426674

…..शेगाव पंचायत समिती वाल विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत येणाऱ्या जलंब येथील आंगनवाड़ी क्रमांक.3 मधील महीला कर्मचारी संगिता रामहरी पायघन ह्या 23 वर्षा पासुन कार्यरत आहे त्या अपंग आहेत त्या अपंग असुन सुध्दा चांगल्या प्रकारे सेवा देत आहेत काही दिवसा पासुन वरिष्ठ त्याना त्रास देत आहेत व ते काम करत असलेल्या पदाचा राजीनामा मागत आहेत अशी तक्रार त्यानी माजी राज्यमंत्री बंच्चुभाऊ कडु तथा पंचायत समिती कार्यालय शेगाव जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या कडे कली आहे

Previous articleदिव्यांग मंत्रालय हा शासनाचा ऐतिहासिक निर्णय- आ. बच्चू कडू.. “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी” अभियान संपन्न.*
Next articleखामगाव आदर्श नगरमध्ये दरोडेखोरांचा धुमाकुळ