*मौजे सिब्दरा (ज.) येथील रहिवाशी, माजी उपसंरपंच आमचे मित्र *बाबाराव नवाजी बलपेलवाड* (४२) यांचे काल रात्री 10 च्या सुमारास *हृदयविकाराच्या झटक्याने* नांदेड येथे निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी *सकाळी 11 वाजता सिब्दरा(ज.)* येथे ठेवण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ भावजय, एकलती एक मुलगी असा मोठा परिवार आहे. *भावपूर्ण श्रद्धांजली ..💐💐👏🏻*