कांदा पिकाला हेक्टरी ५० हजार मदत मिळण्यासाठी
वाडेगाव येथे वंचित बहुजन आघाडीकडून एक दिवसीय धरणे आदोलनाचे आयोजन एड. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते गोपाल राऊत यांनी केले
शेख चाँद प्रतिनिधी
वाडेगाव:- तालुका बाळापुर
या धरणे आंदोलन ला अध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे,जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील फाटकर,जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती रिझवाना परवीन ,शिक्षण सभापती माया नाईक,जिल्हा परिषद सदस्य राम गव्हाणकर, समाजकल्याण सभापती आम्रपाली खंडारे,माजी जिल्हाध्यक्ष पुष्पां ताई इंगळे,महिला जिल्हाध्यक्षा प्रभाताई सिरसाट, सभापती पती अविनाश खंडारे,गटनेते गजानन गवई,पंचायत समिती सदस्य अफसर खान,अत्यल्प समाज संघटनेचे अध्यक्ष तथा वंचित युवा नेते गोपाल राऊत,पातूर चे तालुका अध्यक्ष डॉ ओमप्रकाश धर्माळ, बाळापूरचे महिला आघाडी अध्यक्ष अनुराधा डांगे,तालुका महासचिव जाहिदा बी ,जिल्हा नेत्या कविता राठोड,माजी सभापती मायताई लोध, जेष्ठ नेते दिनकर खंडारे, शामलाल लोध, दयाराम डोंगरे,गजानन दांदळे, देवांनद अंभोरे, गौतम सिरसाट,जितेंद्र डोंगरे, बाबा खान, सादिक मण्यार ,समीर टेलर,भाष्कर तायडे,सैय्यद सादिक,रामकृष्ण तायडे,शेख मुक्तार,गजानन डोंगरे,किशोर अवचार,दिनेश धाडसे,सिद्धार्थ वानखडे,मेजर गुलाबराव उमाळे,विजय पातोडे, मनोज पातोडे,सावदेकर गुरुजी,नागेश डोंगरे,सुदर्शन सिरसाट,मंगेश तायडे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विकास सदाशिव,बाळापूर तालुका प्रसिद्धी प्रमुख सुमेद अंभोरे, एकदिवसीय धरणे अदोलन चे संचालन गजानन गवई,प्रास्ताविक देवानंद अंभोरे यांनी केले तर आभार विकास सदाशिव यांनी केले आहे…