Home Breaking News पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक देवा तांबे सर यांच्या उपस्थितीमध्ये समाजभूषण पुरस्काराने...

पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक देवा तांबे सर यांच्या उपस्थितीमध्ये समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, वाचा

शितलताई शेगोकार भूमीराजा न्युज अँकर दिल्ली येथे गौरविण्यात आले.

आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संघटना भारत या संघटनेच्या वतीने आज पाच जून 2023 रोजी दिल्ली हिंदी भवन येथे पर्यावरण अधिवेशन घेण्यात आले त्यामध्ये उल्लेखनीय विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असलेल्या स्त्रियांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्हा शेगाव शहरातील बुलढाणा जिल्हा पर्यावरण अध्यक्ष अमरावती विभाग महिला सचिव शितल शेगोकार यांना आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महबूब भाई पैठणकर ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष साहित्यिक व्यक्ती व डॉ मनोज कामदेव मुरबाड तालुका दिनेश शिवगणे डॉक्टर ओम प्रकाश प्रजापती महिला ह्यूमन राइट्स फेडरेशनचे अध्यक्ष डॉक्टर रागिनी चौरे आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक देवा तांबे सर यांच्या उपस्थितीमध्ये समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

Previous articleपर्यावरण दिनानिमित्त श्री संत तुळसाबाई मंदिर परिसर वृक्षरोपण
Next articleपुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पुष्परत्न साहित्य समूह, प्रथम वर्धापन दिन सोहळा व सन्मान सोहळा अतिशय उत्साहात संपन्न