Home Breaking News तालुका पत्रकार संघाच्या अभिष्टचिंतन!

तालुका पत्रकार संघाच्या अभिष्टचिंतन!

जिल्हा संपादक नांदेड
मारोती अक्कलवाड पाटील सवनेकर
दिनांक- 02 हे 2023

नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस, आमचे मार्गदर्शक ( मामा) प्रकाशजी जैन, हिमायतनगर तालुका पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष दत्ताजी शिराणेदादा, अॅड. ज्ञानेश्वर पंदलवार,संरपंच, आमचे स्नेही जैस्वाल बंधु, पत्रकार एम. वाडेकर, संचालक दत्ताजी पुपलवाड, कदम बंधु आदी जेष्ठ पत्रकार गोपतवाड यांच्यावर प्रेम करणारे हिमायतनगर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव यांच्यावतीने शाल, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुका अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक दत्ताजी शिराणे यांनी आपल्या मनोगतात सांगितले, परमेश्वर गोपतवाड दादा हे राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि पत्रकारिता क्षेत्रात सदैव मार्गदर्शन करणारा मोठा बंधु म्हणून मी नेहमी त्यांच्याकडेच पाहतो.
त्यांच्या जिवणाबद्दल सांगायचे अहोरात्र झटणारा नेता आहे. ते गांव, तालुका सांभाळून सर्व हिमायतनगर तालुक्यातील पत्रकार बांधवांना आपलासा वाटणारा उंतुग व्यक्तीमत्व असणारा आपला माणूस आहे.
यावेळी जेष्ठ पत्रकार प्रकाश जैन, तालुका अध्यक्ष दत्ता भाऊ शिराणे, अॅड ज्ञानेश्वर पंदलवार, पुण्यनगरीचे पत्रकार सोपान बोंमपिलवार, पत्रकार तथा संरपंच मारोती वाडेकर, संचालक दत्ताजी पुपलवाड कदम बंधु, आदी तालुक्यातील पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते.

Previous articleशिकाऊ उमेदवारांच्या स्टायपेंडचा भार प्रवासी उत्पन्नावर एसटी महामंडळात विविध ट्रेडसाठी शिकाऊ उमेदवारांची भरती केली जाते.
Next articleअवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी ; तहसीलदारांना निवेदन