सामजिक कार्यकर्ते गौरव माकोडे यांच्या मार्गदर्शनात निवेदन देण्यात आले
नासिर शहा
पातुर तालुका प्रतिनिधी
पातूर: सद्यस्थितीमध्ये जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा विभाग हा पातुर शहराला सहा ते सात दिवसात पाणीपुरवठा करीत आहे हा पाणीपुरवठा अतुल शहरातील नागरिकांना परवडणारा नाही त्यामुळे पाण्याची तीव्रता ही भासत आहे त्यामुळे पातूर शहरातील पाणीपुरवठा हा दररोज दैनंदिन करण्यात यावा अशी मागणी करणारे निवेदन शाखा अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग पातुर यांना सामाजिक कार्यकर्ते गौरव नामदेव उर्फ बंडू माकोडे व इतर ग्रामस्थांनी 18 मार्च 2023 रोजी आज दिले आहे
मागील सहा महिन्यापासून पातुर शहराला दर आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे त्यामुळे योग्य नियोजन नसल्यामुळे सदरची समस्या उद्भवत आहे यापूर्वीपासून शहराला दररोज पाणीपुरवठा होत होता पाणीपुरवठा करता नवीन पाईप सुद्धा बसविण्यात आली आहे त्याचा उपयोग मागील तीन वर्षापासून होताना दिसत नाही पातुर नगरपरिषद व प्राधिकरण यांच्या गलथान कारभारामुळे पाण्यापासून शहरातील नागरिक यांना त्रास होत आहेत सद्यस्थितीत उन्हाळा सुरू झाल्यामुळे पाण्याची गरज नागरिकांना आहे उन्हाळ्यात बऱ्याच व