कृष्णा घाटोळ भूमिराजा शहर प्रतिनिधि बाळापूर
बाळापूर:-कासारखेड येथे रयतेचे राजे स्वराज्याचे धनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शिव जयंती निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते यावेळी संचालन कु.अंनघा गायकवाड इने केले यावेळी उपस्थिती मध्ये अनिल जवंजाळ, तेजराव गायकवाड,पांडुरंग रोकडे,सुनील गायकवाड,सुनील कांबेकर,मंगेश खारोडे,श्याम खरोडे,पंकज लभाने,विकास रोम,प्रणव गायकवाड,अभिजित गायकवाड,राजेंद्र हिरळकर,शिवम हिरळकर,कुलदीप देठे,विठ्ठल तितुर,सागर अडकणे,अभिजित जढाळ,यश काळे,शुभम काळे,श्रावण गायकवाड,योगेश कोकाटे,ओमप्रकाश गायकवाड,ज्ञानेश्वर गायकवाड,शिव लव्हाळे,रवी लव्हाळे, श्रिजीत लव्हाळे,शंकर धानोकार,प्रकाश लाहुळकार,स्वप्नील तीतुर,सचिन तितूर,अथर्व काळे व मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते
आभार प्रदर्शन विकास रोम यांनी केले.