शितल शेगोकार (अॅकर) भूमिराजा प्रतिनिधी
जागतिक कवी व साहित्यिकांचे हक्काचे विचारपीठ पुष्परत्न साहित्य समूहाच्या बुलढाणा अध्यक्षपदी शीतल शेगोकार यांची निवड करण्यात आली त्यांचे साहित्य क्षेत्रात करीत असलेले कार्य अतुलनीय आहे आपल्या साहित्यातून समाजाला एक वैचारिक प्रेरणा व दिशा मिळण्याचे काम त्यांचे साहित्य करत आहे त्यांच्या या साहित्य क्षेत्रातील अनुभवाचा फायदा आपल्या सर्वांना होईल असे पुष्परत्न साहित्य समूहाचे जनक प्राध्यापक आनंद अहिरे सर यांनी शितल शेगोकार यांची नियुक्ती केली आहे