Home Breaking News महावितरण विभागाला संभाजी ब्रिगेडचा दणका…… बालाजी ढोणे

महावितरण विभागाला संभाजी ब्रिगेडचा दणका…… बालाजी ढोणे

अंगद सुरोशे (हिमायतनगर/ प्रतिनीधी)
अनेक दिवसा पासून हिमायतनगर शहरातील राॅयल नगर, गणेशवाडी, मुजिब नगर जनता कोलनी, येथील जनतेला सतत विज पुरवठा खंडीत होत आसल्याने अनेक गोष्टीचा त्रास सहन करावा लागत असल्याने येथील संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष बालाजी ढोणे व मुन्ना शिंदे यांनी महावितरण कार्यालया समोर आमरण उपोषण मांडले पण एकाच दिवसात महावितरण विभागाचे इंजिनीयर लोने साहेबांनी सर्व मागण्या मान्य करत उपोषण मागे घेऊन महावितरण ला सहकार्य करण्याची विनंती संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकार् यांना केली व यानंतर सुरळीत पणे विज देण्याचे आश्वासन दिले आहे

Previous article🌹 ” आयुष्य” 🌹
Next articleवंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य आयोजित वंजारी समाजाचे पहिले राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे* प्रा वा ना आंधळे