Home Breaking News मौजे पळसपुर येथील विविध विकास कामांचे भुमीपुजन व सांस्कृतिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा….

मौजे पळसपुर येथील विविध विकास कामांचे भुमीपुजन व सांस्कृतिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा….

अंगद सुरोशे हिमायतनगर /प्रतिनीधी आ. माधवराव पाटिल जवळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पळसपुर जि. प. प्रा. शाळेच्या दोन खोल्या, अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहचे लोकार्पण, आणि मानकेश्वर पाणंद रस्त्याचे व क्रिकेटच्या खुल्या सामन्यांचे उद्घाटन आज दि. २७ रोजी करण्यात आले. यावेळी कृषि.उबास. सभापती डाँ. प्रकाश वानखेडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनिल पतंगे, माजी सभापती वामनराव वानखेडे, माजी संचालक रफीक शेठ, शिबदराचे चेअरमन जनार्दन ताडेवाड, शहराध्यक्ष संजय माने, ज्येष्ठ पत्रकार अनगुलवार सर, सरपंच मारोती वाडेकर, जिरोना सरपंच बळवंत राठोड, चिचोर्डीचे सरपंच गंगाराम ढोले, पारवा गावचे सरपंच राजु पाटिल, वारंगटाकळीचे माजी सरपंच बालाजी चित्तलवाड, उपसरपंच गजानन देवसरकर, पळसपुर चेअरमन चांदराव वानखेडे, पो.पा.शंकरराव वानखेडे, किसनराव वानखेडे, तुकाराम माने भंडारकर, अमोल माने, चांदराव वानखेडे, रमेश कदम, माजी सरपंच तुकाराम कोमलवार, विठ्ठलराव साहेब वानखेडे, माजी चेअरमन तुकाराम देवसरकर, तंटामुक्ती अध्यक्ष वसंत पाटिल, दिघीचे माजी सरपंच सुनिल वानखेडे, ग्रा.प.स. संजय वानखेडे, नागोराव वानखेडे, लक्ष्मण वानखेडे, परमेश्वर चिंताकुंटे, नागोराव वानखेडे, नारायण बेंद्रे, प्रभु वानखेडे, शा.व्य. स्था. स. अध्यक्ष दिगांबर वानखेडे, मुख्याध्यापक व्ही. डी.हुंबेसर, शिक्षक यादवकुळेसर यांच्यासह से.स.सो.चे सर्व संचालक , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleहिमायतनगर शहरातील आठवडी बाजाराची नियमानुसार हराशी होत नसल्याने 29 मार्च रोजी शिवसैनिक विठ्ठल ठाकरे यांचे आमरण उपोषण..
Next articleआ. माधवराव पाटिल जवऴगावर यांच्या हस्ते शेतकरी सुरोशे यांचा सत्कार…