मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ची 30 लाख रुपये बक्षिसाची घोषणा
हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
बर्मिघम ब्रिटनमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धा मध्ये वेतलिफ्टिंगच्या 55 किलो वजनी गटात संकेत सरगरने रोप्यपदक पटकावल आहे. तो मुळचा सांगली जिल्हयातील असून त्याच्या वडीलांची चहा व पानाचे दुकान आहे. हालाखीच्या परिस्थितित सुद्धा हार न मानता वेतलिफ्टिंग सारख्या क्रिड़ा प्रकरा त त्यान अलौकिक यश संपादन केल आहे, त्या करिता त्याच देशभरातुन कौतुक केल जात आहे. संकेत हा कोल्हापुर शिवाजी विधापिठाचा इतिहास विषयाचा विदयार्थी असून त्यान खेलो इंडिया युथ गेम्स 2020 मध्ये ही सुवर्ण पदकावर नाव कोरलेल आहे.