Home Breaking News टेंभी येथील अवैधरित्या दारू विक्री व नागपंचमी निमित्त खेळले जाणाऱ्या गंजीपत्याचे डाव...

टेंभी येथील अवैधरित्या दारू विक्री व नागपंचमी निमित्त खेळले जाणाऱ्या गंजीपत्याचे डाव बंद करण्यासाठी पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन!

भूमीराजा न्यूज ,शहर प्रतिनिधी
कृष्णा राठोड -९१४५०४३३८१

हिमायतनगर प्रतिनिधी:-
तालुक्यातील टेंभी हे गाव आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाते परंतु , या गावामध्येया गावांमध्ये सध्या अवैध धंद्यांना ऊत आला असून या गावांना अवैध दारू विक्रीअवैध धंद्यांना ऊत आला असून या गावांना अवैध दारू विक्री जोरात सुरू आहे याबाबत वारंवार .अर्ज देऊन व तोंडी सांगून देखील काही फरक पडत नसल्याचे गावकऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
सदरील अवैधरित्या विक्री होत असलेल्या दारूमुळे अनेकांना संसार देशोधडीला जात आहेत.
तसेच नागपंचमीचा सण जवळ आलेला असल्याने त्या सणांमध्ये औचित्य साधून गावात जोमाने दारू विक्री व गंजी पत्तातसेच नागपंचमीचा सण जवळ आलेला असल्याने त्या सणांमध्ये औचित्य साधून गावात जोमाने दारू विक्री व गंजीपत्त्याचे डाव मोठ्या प्रमाणात चालतात व या मध्ये वाद -विवाद होऊन गुन्हापर्यंत , जातीवाचक शिवीगाळ आतापर्यंत असे गुन्हे मागील काळात घडलेले आहेत.
त्यामुळे गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होत आहे.
तरी याकडे पोलिसांचे निरीक्षक साहेबांनी याविषयीची गंभीर दखल घेऊन अवैधरित्या विक्री होत असलेली दारू व नागपंचमीच्या सणावर गावात चालणारे गंजी पत्त्यांचे डावं पूर्णपणे बंद करावेत. जर पोलिस प्रशासनाने याची दखल न घेतल्यास व यामुळे काहि विपरीत घटना घडल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार पोलिस प्रशासनच राहील याविषयीं गावकऱ्यांनी निवेदन दिले आहे.

Previous articleवाई येथे गोठ्यावर विज पडून एक गाय जळून खाक; तर तीन जनावरे भाजून गंभीर जखमी, गोठ्यावर विज पडल्याने पेटली झोपडी.
Next articleहदगाव शिवसेने कडून तहसील कार्यालयावर मोर्च्या ; व तहसीलदारांना निवेदन!