Home Breaking News शेतक-यांना पिकविम्याची प्रतिक्षा!

शेतक-यांना पिकविम्याची प्रतिक्षा!

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 15 मार्च 2025

हिमायतनगर तालुक्यातील लाखो शेतक-यांच्या पावसामुळे नुकसान झाले आहे. नऊ उलटले तरीही अजुन शेतक-यांना मिळाला नाही. कधी अति पाऊस तर कधी पावसात पडणारा खंड यामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतक-यांच्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे होऊन सुध्दा शेतक-यांना एक रूपया ही आजतागायत पिक विमा कंपनीकडुन मिळाला नाही. तरी कंपनीने लाखो शेतक-यांच्या खात्यात पिकविम्याचे पैसे लवकरात लवकर टाकुनम शेतक-यांना अर्थीक मदत करावी. अशी हिमायतनगर तालुक्यातील लाखो शेतक-यांनी मागणी केली आहे.

Previous articleसतांचे विचार अंगिकारून आईवडील आणी गोमातेची सेवा करा पुण्य मिळेल.
Next articleमौजे सिरपल्ली येथे अखंड हरिनाम सप्ताह तथा तपपुर्ती सोहळ्याचे आयोजन.