Home Breaking News हिमायतनगर शहरातील ओम हाॅस्पिटल येथे जागतिक महिला दिन साजरा……. 

हिमायतनगर शहरातील ओम हाॅस्पिटल येथे जागतिक महिला दिन साजरा……. 

डॉ. स्वाती लखपत्रे ( मादसवार) यांनी केला महिलांचा सन्मान…. 

अंगद सुरोशे हिमायतनगर

जागतिक महिला दिना निमित्ताने हिमायतनगर शहरातील ओम हाॅस्पिटल येथे रुग्णालय महिला रुग्णासह इतर महिलांना चहा पाणी फराळाचे आयोजन करून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला सर्वाच क्षेत्रात महिला ही पुरुषांच्या बरोबरीने काम करत आसुन. महिलांचा हि सन्मान व्हावा या हेतूने डॉ. लखपत्रे यांनी आपल्या रुग्णालयात या अल्पोउपहाराचे आयोजन केले यावेळी उपस्थित डॉ. शिवप्रसाद लखपत्रे साहेब, सौ. स्वाती शिवप्रसाद लखपत्रे ( मादसवार) प्रदीप चप्पलवाड, पवण मिराशे, व इतर …

Previous articleजागतिक महिला दिनाला सीईओ मीनल करनवाल यांचे महिला जगताला आवाहन
Next articleजागतिक महिला दिना निमित्त साजरे झाले स्वछता अभियान