Home Breaking News @ छाटले जरी मला @

@ छाटले जरी मला @

भुगर्भात राहुन मी

नाही दमलो थकलो मी

तोडले, छाटले जरी मला…

जगणार होते हे सांगितले ना तुला …

 

काळया आईच्या कुशीत 

जगत राहिले तशीच..

कळी फुलली..फुल फुलले…

या जगात मी दुमदुमले…

 

नको तोडु वृक्षवल्ली मानवा..

जिवण जगतांना शरीराला लागते हवा…

तुही राहा या जगात बिनधास्त..

मिही राहतो निसर्गाच्या सानिध्यात….

 

….कवी…मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड 9763126813

Previous articleसंकलित मूल्यमापन चाचणी (PAT )परीक्षेच्या_ _वेळापत्रकाबाबत_ __मुख्याध्यापक संघाचा_ _आक्षेप मुख्याध्यापक संघाचे शिक्षणाधिकारी यांना निवेदन_
Next articleपोद्दार स्कूलची विद्यार्थिनी आराध्या पाठक ने बनविले कडुलिंबाचे किटकनाशक..!