Home Breaking News आमदार बाबुराव कदम यांच्या हस्ते विविध विकास कामाचे उद्घाटन.

आमदार बाबुराव कदम यांच्या हस्ते विविध विकास कामाचे उद्घाटन.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 05 फेब्रुवारी 2025

हदगांव- हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान आमदार बाबुरावजी कदम कोहळीकर यांनी विकास कामांचा शुभारंभ करण्याचा सपाटा लावला आहे.

माजी पंचायत समीती सदस्य बालाजी राठोड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन दि.05/02/2025 रोजी दाबदरी व भोडणी ( तांडा) तालुका हिमायतनगर येथे विध्यमान आमदार बाबुराव जी कोहळीकर यांच्या हस्ते विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले. व तसेच मा.पचायंत समिती सदस्य बालाजी राठोड विधानसभा प्रमुख शिवसेना हदगांव आणि हिमायतनगर .

कार्यक्रमात विशेष उपस्थिती व प्रमुख पाहुणे म्हणून मान्यवर उपस्थित होते.

एकंदरीतच आमदार बाबुराव जी कदम कोहळीकर साहेबांचा विकासाचा जंझावात न थांबणारा आहे. असे निदर्शनास येते.

हदगांव- हिमायतनगर तालुक्यातील तमाम जनतेंनी लोकप्रिय आमदार बाबुरावजी कदम कोहळीकर यांच्यावर प्रचंड प्रेम केले आहे. आणी त्याच प्रचंड प्रेमाची जाणीव लक्षात घेऊन, आमदार साहेब जनतेच्या दिलावर विकासकामे करुन, हदगांव- हिमायतनगर तालुक्यातील जनतेचे प्रश्न प्रकर्षांने सोडवितांना दिसत आहेत.

यावेळी सर्व मा. लक्ष्मण देवराव जाधव माजी पंचायत समिती सभापती हिमायतनगर

मा. राजू भोयर उपजिल्हाप्रमुख

मा. बालाजी जाधव सरपंच तळेगाव , मा. बाबुराव घारके सरपंच ब्राह्मणवाडी

मा. सुभाष राठोड लोहा तांडा

मा. नामदेव जाधव तळेगाव

मा. शंकर बहिरवाड सरपंच बोरगडी

मा. सिद्धेश्वर जाधव वडगाव

मा. गजानन हरडपकर शहर प्रमुख हिमायतनगर

मा. गणपत भिसे सरपंच दाबदरी

मा. शुभम लक्ष्मणराव जाधव अशासकीय सदस्य संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना हिमायतनगर

मा. रघुनाथ जाधव सरपंच पोटा

मा. माधव देशमुख सोसायटी चेअरमन

मा. जाकीरवाड साहेब ग्रामसेवक दाबदरी

मा. ज्ञानेश्वर माने

मा. अशोक जाधव माजी सरपंच पोटा

मा. रेशमाजी जळपते

मा. वसंतराव दंतपले

मा. गणपत राठोड

मा. गुलाब पवार मा. सुनील पवार मा. अंबादास राठोड मा. राम जाधव सूत्रसंचालन मा. कटके सर मा. गायकवाड सर

गावातील व इतर परिसरातील आदी व पत्रकार मान्यवर उपस्थित होते.

Previous articleरोडवर अतिरीक्त वाहणे उभी केल्याने वाहतुकीस होतो अडथळा.
Next articleनिधन वार्ता