ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे 9860426674
जलंब:येथील सुप्रशीध संस्थान श्री पाई शिव मंदिर जलंब येथे. दर वर्षीप्रमाणे या वर्षींही परमहंस रामदास बाबांची ४२ वी पुण्यतिथी पौष शु.११ शुक्रवार दि.१०.०१.२०२५ ते शुक्रवार दि. १७.०१.२०२५ पर्यंत साजरी झाली त्यानिमित्त श्रीमद भागवत कथा किर्तन महाप्रसाद चे नियोजन करण्यात आले होते श्रीमद् भागवत कथाकार – श्री ह.भ.प. प्रकाश महाराज मोरखडे भालेगांव यांचे होते यावेळी 7 दिवस भागवत कथा आणी 8 व्या दिवशी समस्त गामस्थानं कडुन महाप्रसाद चे नियोजन करण्यात येतो या नंतर संध्याकाळी संपुर्ण गावामधुन भव्य अशी टाळ मुदुंगा सह रामदास बाबा पालखी मिरवणूक काढण्यात आली या वेळी पंच कोशी मधील टाळकरी मंडळ जलंब, पहुरजिरा, मोरगांव, बेलुरा, निंबी, माटरगांव, लासुरा, कुरखेड, मच्छिंद्रखेड, खेर्डा, कठोरा, टाकळी हाट, टाकळी विरो यांचा सहभाग असतो