रक्तदान हेच श्रेष्ठ दान ….महावीर शेठ श्रीमाळ
अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनीधी
श्री.परमेश्वर मंदिर येथे श्री नरेंद्र महाराज संस्थान नाणीज धाम यांच्या पुढाकारातुन हिमायतनगर वाढोणा येथील जाज्वल्य देवस्थान क्षेत्र परमेश्वर मंदिर येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबीरात अनेक युवा कार्यकर्त्या कडुन मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्यात आले .या रक्तदान शिबीराच्या कार्यक्रमास परमेश्वर मंदिराचे उपाध्यक्ष
महावीर शेठ श्रीमाळ डॉ राजेंद्र वानखेडे , संजय माने पांडुरंग तुप्तेवार, रामभाऊ सुर्यवंशी , गजानन चायल,
गंगाधर पडोळे, शिवाजी यटलेवाड, गणेश मुठेवाड,संतोष गुंफलवाड,उपस्थित होते…!